Science, asked by rakhvaibhav2005, 3 months ago

विमानाचा शोध कोणी लावला ?​

Answers

Answered by KonikaGupta
0

Answer:

संपूर्ण जगात असे विविध शोध लागले, ज्यामुळे मानवी जीवनाची संपूर्ण कायापालट झाली. असाच एक शोध म्हणजे विमान. विमानाच्या शोधाला आधुनिक जगातील सर्वात मोठा शोध मानला गेला आहे, ज्यामुळे माणूस हवेत उडू लागला आणि प्रवासाची परिभाषा बदलली. अशा ह्या विमाना बद्दल आपण इथे विविध प्रकारची माहिती पाहणार आहोत जसे कि, विमान काय आहे, विमानाचा इतिहास , विमानाचा शोध कोणी लावला, विमानाचे फायदे आणि तोटे इत्यादी.

Similar questions