विनोदाची इमारत कशावर उभारली गेली आहे ?
Thatsomeone:
कोणत्या class चा प्रश्न आहे?
Answers
Answered by
5
hola mate....
माझ्या मते विनोदाची इमारत कल्पनेवर उभारली गेली आहे .
Hope it will help you... !!
Answered by
0
■■मला असे वाटते कि विनोदाची इमारत कल्पनाशक्तिवर उभारली गेली आहे.■■
विनोद करणे सोपे नसते आणि प्रत्येकालाच विनोद
करता येत नाही.विनोदासाठी आत्मविश्वास,लवकर प्रतिसाद देणे,विचार करण्याची क्षमता वाढवणे,विनोदावर संशोधन करणे,विनोदाची समझ असणे आवश्यक आहे.
आपण आपल्या रोजच्या जीवनातील घटनांमधूनसुद्धा विनोदासाठी प्रेरणा घेऊ शकतो.आपल्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत संवाद करूनसुद्धा विनोदासाठी प्रेरणा मिळवू शकतो.
Similar questions