विनोद हा माणसाचा केवढा विरंगुळा आहे, केवढा
आधार आहे! नाहीतर माणसे या जगात दुःखाने वेडी झाली
असतो! जीवनसत्त्वे शोषून घेणारे चिंतेचे आणि दुःखाचे जे
अनंत जंतू आहेत ते विनोदाच्या पिचकाऱ्यांनी मारले जातात.
एवढेच नव्हे, तर जीवनाच्या अभिवृद्धीत हर्ष, आनंद,
खेळकरपणा, तारुण्य ही जी जीवनद्रव्ये आवश्यक असतात,
त्यांचा पुरवठादेखील विनोदामुळेच होतो. मरणानंतर माणसाचे
काय होईल, याचा विचार मोठमोठ्या धर्मांनी केलेला आहे
आणि त्याला मोक्षाचा मार्ग सुचवलेला आहे; पण माणसाचे हे
खडतर आणि अपूर्ण जीवन कसे गोड करून घ्यावयाचे आणि
त्यातून आनंद कसा निर्माण करावयाचा हे रहस्य फक्त
विनोदानेच उकलून दाखवले आहे. माणसाला लाभलेले विनोद
हे एक महान तत्त्वज्ञान आहे, यात मुळीच शंका नाही.
संकटांकडे आणि यातनांकडे गांभीर्याने पाहून कसा निभाव
लागणार?
saaranshlekhan liha
Answers
Answered by
1
you are the only person I know of the person I want you later to know that time is going on to get me
Similar questions