India Languages, asked by anushkagkhandave, 6 hours ago

विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व साहित्य

Answers

Answered by seenajojo11gmailcom
7

Answer:

jhfgmg hi ed

Explanation:

tr hii friends and

Answered by franktheruler
6

विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व साहित्य यांची नावे लिहा.

विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व साहित्य यांची नावे खाली दिली आहे.

  • चि. वि. जोशी - चिमण रावांचे चरहाट, , थोडे

कडू थोडे गोड, निवडक गुंडया भाऊ, मोरू

आणि मैना।

  • पु. ल. देशपांडे - अघळ - पगळ, खोगी भरती, व्यक्ति आणि वल्ली, म्हैस, हसवणूक .

  • द. मा. मिरासदार - अनंत पंगत, गप्पांगड, गुदगुल्या, गमत गोष्टी, भुताचा जन्म, हुबेहूब .

  • आचार्य आत्रे - अशी बायको हवी ( नाटक) , मोरूची मावशी ( नाटक) लग्नाची बेडी ( नाटक) , झेंडूची फुले ( काव्य)

#SPJ2

Similar questions