History, asked by a4216, 4 months ago

विनायक दामोदर सावरकर
*भारतरत्न सावरकर विशेष.
१. जन्मतारीख =
२. जन्मठिकाण =
३. आई =
४. वडील =
५. पत्नी =
६. अपत्यांची नावे =
७. प्राथमिक शिक्षण शाळा =
८. बॅरिस्टर पदवी ठिकाण =
९. प्रतिभेची साक्ष देणाऱ्या वयाच्या १३ व्या वर्षी लिहिलेल्या रचना =
१०. राष्ट्रभक्तसमुह स्थापना साल =
११. या संघटनेची प्रकट शाखा =
१२. पहिला हुतात्मा शिष्य =
१३. लंडन येथे स्थापित संस्था =
१४. भारताविषयीची ठाम भूमिका =
१५. काळे पाणी शिक्षा ठिकाण =
१६. तुरुंगातील भिंतींवर महाकाव्ये लिहिण्यासाठी वापरलेले साधन =
१७. रत्नागिरी तुरुंगवसात लिहिलेले ग्रंथ =
१८. रत्नागिरीत स्थापन केलेले मंदीर =
१९. नाट्य शताब्दी अध्यक्ष साल =
२०. "स्वातंत्र्यवीर सावरकर" जीवनपट निर्माते =
२१. मृत्यू दिनांक=​

Answers

Answered by padupadma121
0

Answer:

what is this plz explain in english

Answered by sandipkhopkar
0

Answer:

१. जन्मतारीख = २८ मे १८८३

२. जन्मठिकाण = भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र

३. आई = राधाबाई दामोदर सावरकर

४. वडील = दामोदर विनायक सावरकर

५. पत्नी = यमुनाबाई विनायक सावरकर (माई)

६. अपत्यांची नावे = प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास

७. प्राथमिक शिक्षण शाळा = शिवाजी विद्यालय, नाशिक

८. बॅरिस्टर पदवी ठिकाण = लंडन

९. प्रतिभेची साक्ष देणाऱ्या वयाच्या १३ व्या वर्षी लिहिलेल्या रचना = स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना

१०. राष्ट्रभक्तसमुह स्थापना साल = १८९८

११. या संघटनेची प्रकट शाखा = मित्रमेळा

१२. पहिला हुतात्मा शिष्य = मदनलाल धिंग्रा

१३. लंडन येथे स्थापित संस्था = फ्री इंडिया सोसायटी

१४. भारताविषयीची ठाम भूमिका =

१५. काळे पाणी शिक्षा ठिकाण = अंदमान

१६. तुरुंगातील भिंतींवर महाकाव्ये लिहिण्यासाठी वापरलेले साधन = बाभळीचे कांटे

१७. रत्नागिरी तुरुंगवसात लिहिलेले ग्रंथ = भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड, रणशिंग, हिंदुत्व ... (रत्नागिरीत तुरुंगवास नव्हता, स्थानबद्धता होती.)  

१८. रत्नागिरीत स्थापन केलेले मंदीर =  पतितपावन मंदिर

१९. नाट्य शताब्दी अध्यक्ष साल = १९३८

२०. "स्वातंत्र्यवीर सावरकर" जीवनपट निर्माते = सुधीर फडके

२१. मृत्यू दिनांक = २६ फेब्रुवारी १९६६

Explanation:

Similar questions