'व, ण, क, नि, ड' या पाच अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व तिसऱ्या
(4) चुपचाप
क्रमांकावरील अक्षरे कोणती ?
(1) कड
(2) निड
(3) वक
(4) वड
GAD
Answers
Answered by
0
Explanation:
अक्षरांची कार्डे तयार करणे. उदा. a, t, m, o, s इ. वर्गातील मुलांचे गट तयार करणे. प्रत्येक गटाला 5 ते 7 कार्डे देणे. त्यांनी अक्षरकार्डाचे वाचन करून ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून जास्तीत जास्त शब्द तयार करावेत. जो गट जास्तीत जास्त शब्द तयार करेल, तो गट विजयी होईल. ही अक्षर कार्डे देताना सारखीच द्यावीत म्हणजे शब्दमर्यादा येते. खेळात समानता दिसते. दुसऱ्या फेरीच्या वेळी दुसरी अक्षरे मुलांना द्यावीत म्हणजे विद्यार्थी चुरशीने खेळ खेळतील व जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द बनवण्याचा प्रयत्न करतील.
Similar questions