India Languages, asked by swapnilkumarchavan51, 1 month ago

विपनण म्हणजे काय
plzans​

Answers

Answered by samiksha5055
4

विपणन- marketing

विपणन:-

वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया.

विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय.

may this helps you

bye

Similar questions