वारीचे नियोजन कसे असते ?
Answers
Answered by
2
Hey what do u mean by this plz translate it to English
Answered by
4
१.वारीचे नियोजन ट्रस्ट द्वारे केले जाते.
२.पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणारे लोक म्हणजे वारकरी आणि सगळे बिराड म्हणजे वारी.
३. देवाचे नामस्मरण करत दर्शनाची आस मनात ठेवून दार वर्षी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात.
४. प्रत्येक वारीच्या गटाला एक नंबर दिला जातो आणि त्या नंबर प्रमाणे पुढचे कार्य होते.
५. निघताना भक्त कपडे आणि त्यांचे मूलभूत सामान घेऊन निघतात. सामान गाडीत टाकून वारकरी पायी चालत निघतात. रात्री निर्धारित ठिकाणी तंबू बांधून लोक वस्ती करतात.
६. जेवणाची सोय अनेक ट्रस्ट किंवा दानशूर व्यक्ती करतात. असे चालत चालत वारकरी पंढरीला पोहोचतात, चंद्रभागेत अंघोळ करून मंदिराला प्रदक्षिणा घालता व दर्शन घेतात
Similar questions