India Languages, asked by girdharpagare511, 1 month ago

वारा घेऊनी रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा; रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. ओळीचा अर्थ​

Answers

Answered by powarjyoti37
63

Answer:

वाऱ्याने छोटेसे रुप घेतले आहे व वारा ते रुप घेऊन झोपाळा खेळतो आहे रात्र सुद्धा इवली होऊन अंगाई गीत गाते आहे

Similar questions