वेरुलचे कैलाश मंदिर कोणत्या राजाने बांधले
Answers
Answered by
0
वेरूळ येथील लेण्यांमध्ये असलेले कैलाश मंदिर याची निर्मिती राष्ट्रकुट वंशातील शक्तिशाली राजा कृष्ण ( प्रथम ) यांच्या काळात इसवी सन ७५६ ते ७७५ या काळात कालखंडात झाली.
Similar questions