India Languages, asked by krutuja378, 2 months ago

विराम चिन्ह मराठी. (definition)​

Answers

Answered by Anonymous
9

Answer:

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो

Answered by ashimanagpal15
1

Answer:

ndnsma Alaa add h vemsnsvwjaj snenr

Similar questions