India Languages, asked by dizzydragon69, 11 months ago

विरामचिन्हे :
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

(i) अरे पण चिट्ठी मराठीतून आहे.

(ii) “काका हे शास्त्रीय सत्य आहे"​

Wrong answers will be reported

Answers

Answered by fathekhanmulani444
119

Answer:

"अरे!पण चिठ्ठी मराठीतून आहे."

"काका,हे शास्त्रीय सत्य आहे."

Hope this will help you

Pls mark as brainliest

Answered by shishir303
3

विरामचिन्हे : खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :

(i) अरे पण चिट्ठी मराठीतून आहे.

उत्तर : अरे! पण चिट्ठी मराठीतून आहे.

(ii) “काका हे शास्त्रीय सत्य आहे"​

उत्तर : काका, हे शास्त्रीय सत्य आहे.

स्पष्टीकरण :

वरील बाबीमध्ये 'अरे' हा उद्गारवाचक शब्द आहे, त्यामुळे त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह लावले जाईल, तरच वाक्य बरोबर होईल. दुसरे वाक्य एखाद्या व्यक्तीला उद्देशून आहे. संबोधित करताना स्वल्पविराम वापरला जातो.

Similar questions