India Languages, asked by anshshinde5005, 5 months ago

(३) विरामचिन्हे:
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा वापर करा:
१. काका हे शास्त्रीय सत्य आहे
२. का म्हणजे​

Answers

Answered by studay07
3

Answer:

१. काका हे शास्त्रीय सत्य आहे.  

२. का म्हणजे​?

विरामचिन्ह आणि त्यांचे  वापर

स्वल्प विराम(,) = एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.या विरामचिन्ह वापरतात .

अर्धविराम(;)= संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी. हे चिन्ह वापरतात .

प्रश्नचिन्ह (?)= कोणत्याही  वाक्यात प्रश्न असल्यावर हे चिन्ह वापरतात .

अवतरण चिन्ह (“ ’’)= एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता   दोहेरी अवतरण चिन्ह वापरतात .

संयोगचिन्ह(-)= विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.किंवा काही वेळा शब्ध जोडताना हि हे विरामचिन्ह वापरले जाते .

पूर्णविराम (.)=  वाक्याचा शेवट करण्यासाठी पूर्णविराम वापरतात .

Answered by shardapurushottam
0

Answer:

universal fsvnodd zd I have not found this in the same as a

Similar questions