Hindi, asked by sachin9990123, 4 months ago

३) विरामचिन्हे:
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची योग्य नावे लिहा :
१)"_____"
२) ,
३) !
4) ?

Answers

Answered by ankithamenda
8

Answer:

1. :=अपुण विराम

2. ;= अघविराम

३. .=पुणविराम

४. ,=सवलपविराम

Answered by rajraaz85
2

Answer:

१. दुहेरी अवतरण चिन्ह

२. स्वल्पविराम

३. उद्गारवाचक चिन्ह

४. प्रश्नचिन्ह

वरील विरामचिन्हांबद्दल थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

१. दुहेरी अवतरण चिन्ह -

एखाद्याच्या तोंडून निघाले वाक्य दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो.

२. स्वल्पविराम - एकाच जातीतील एका पेक्षा जास्त शब्द एकामागोमाग एक आल्यास किंवा बोलता-बोलता थोडे थांबायचे असल्यास स्वल्पविरामचा उपयोग होतो.

३. अवतरण चिन्ह - अचानक आलेली भावना किंवा उत्कट भावना दर्शवण्यासाठी जेव्हा आपण एखादा शब्द किंवा एखादे वाक्य बोलतो तेव्हा त्या शब्दाच्या नंतर किंवा वाक्याच्या शेवटी अवतरण चिन्ह वापरले जाते.

४. प्रश्नचिन्ह - एखाद्या वाक्यात प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते.

Similar questions