३) विरामचिन्हेः पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे भरुन वाक्य पुन्हा लिह निसर्गातील फुले फळे वृक्ष, सूर्य चंद्र, एकोप्याने राहतात.
Answers
Answered by
6
Explanation:
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाददुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही.
Kindly Mark As Brainliest ^_^
Answered by
0
Answer:
विरामचिन्हेः पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे भरुन वाक्य पुन्हा लिह निसर्गातील फुले फळे वृक्ष, सूर्य चंद्र, एकोप्याने राहतात.
Similar questions
Physics,
2 days ago
Math,
4 days ago
Math,
4 days ago
Social Sciences,
8 months ago
English,
8 months ago