India Languages, asked by Ribakaias, 1 year ago

वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप कार्यक्रम पत्रिका तयार करणे.​

Answers

Answered by akanksha5723
36

Answer:

दी- १९ - १२ - २०१९ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन

सकाळी ९:३० वाजता पाहुण्यांचे आगमन

९:४० दीपप्रज्वलन ९:४३ स्वागतगीत व पाहुण्याचा सत्कार

९:५० ते १०:१५ प्रमुख अतिथी चे मनोगत

११:३० आभार

१२ पासून कार्यक्रम सुरू

Answered by AadilAhluwalia
36

समता विद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन

*कार्यक्रम पत्रिका*

समता विद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन २०१९-२० हा सोहळा दि ०३-११-२०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

१. सकाळी १०.००- वाजता पाहुण्यांचे आगमन (प्रमुख पाहुणे - मा. शिक्षण मंत्री श्री अमोल जगताप)

२. सकाळी १०.१५- प्रार्थना आणि दीपप्रज्वलन

६. सकाळी १०:२५-  स्वागतगीत व पाहुण्याचा सत्कार

४.सकाळी १०:४० प्रमुख अतिथी चे मनोगत

५. सकाळी ११:०० आभार प्रदर्शन

६. दुपारी १२ ते १- वर्गातील स्पर्धा (वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा)

७. दुपारी १ ते २ - जेवण

८. दुपारी २ ते सायंकाळी ५-विविध मैदानी खेळांचे अंतिम सामने

९. सायं ६ ते ८- मनोरंजन कार्यक्रम

१०. सायं ८- परितोषोक वितरण सोहळा.

सर्व मुलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

Similar questions