Hindi, asked by soumya6465, 1 month ago

१) विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोड्या लावा.
१) स्वदेशी
१) मृदुमुलायम
२) निर्जीव
२) परदेशी
३) तिटकारा
३) विसंगत
४) स्वातंत्र्य
५) खरखरीत
५) सजीव
६) सुसंगत
६) पारतंत्र्य
४) प्रेम​

Answers

Answered by rassu12
1

Answer:

1) स्वदेशी ×परदेशी

2) मृदुमुला×खरखरीत

3) निर्जीव×सजीव

4)प्रेम×तिटकारा

5)विसंगत×सुसंगत

6)स्वातंत्र्य×पारतन्त्र्य

Similar questions