विरुद्ध लिंगी शब्द ओलखा. पोपट
1) पोपटी 2) रावा 3) मैना 4)शुक
Answers
Answered by
39
Answer:
पोपट = विरूद्ध लिंगी शब्द मैना
please mark as brainlist
Answered by
6
Answer:
'पोपट'चा विरुद्ध लिंगी शब्द मैना हा आहे.
राघू,शुक,रावा हे सगळे पोपटाचे समानार्थी शब्द आहेत.
पोपट हा एक लोकप्रिय पाळीव पक्षी आहे.त्याचा रंग हिरवा व चोच चकचकीत लाल रंगाची असते.
पोपट दाणे, फळे,बिया,पाने खातो. त्याला पेरू,आंबे खायला फार आवडते. तो माणसाच्या आवाजाची नक्कलसुद्धा करतो.
हा पक्षी संपूर्ण जगभर पाहायला मिळतो.
Explanation:
Similar questions