Hindi, asked by pashayawalesneha, 8 months ago

विरुद्धार्थी शब्द for राग?
in marathi​

Answers

Answered by krantiingle07
6

Answer:

It can be aananda or shantata.

Brainliest plzz.

Explanation:

Answered by rajraaz85
2

Answer:

लाड,प्रेम,

Explanation:

विरुद्धार्थी शब्द-

दिलेल्या शब्दा्च्या अर्थापेक्षा एकदम उलट अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे -

मोठा × लहान,

महाल × झोपडी,

भरती × ओहोटी,

सावध ×बेसावध,

बाहेर × आत,

फायदा × तोटा,

प्रारंभ × अंत,

पुष्कळ × थोडे,

प्रश्न × उत्तर,

प्रेम × द्वेष,

न्याय × अन्याय,

नोकर × मालक,

नवे × जुने,

निर्जीव × सजीव,

दुःख × सुख,

दिवस × रात्र,

थंड × गरम,

तिरके × सरळ,

तरुण × म्हातारा,

जिवंत × मृत,

जलद × हळू,

जड × हलके,

चूक × बरोबर,

गाव × शहर,

खात्री × शंका,

क्रूर × दयाळू

Similar questions