२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) रात्र X
(iii) भूक X
(ii) पौर्णिमा X
(iv) जीवन X
Answers
Answered by
21
Answer:
रात
खान
दुष्परिणाम
निर्जन
Answered by
41
■■प्रश्नात दिल्या गेलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आहेतः■■
(i) रात्र X दिवस.
(iii) भूक X तहान.
(ii) पौर्णिमा X अमावस्या
(iv) जीवन X मृत्यु
◆ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून विरुद्ध किंवा विपरीत असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
● या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१.रात्र - थंडीच्या दिवसांत रात्र मोठी आणि दिवस लहान असतात.
२. भूख - लांबचा प्रवास करून आलेल्या वृषालीला खूप भूख लागली होती.
३. पौर्णिमा - अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा.
४. जीवन - त्यांचे जीवन आनंदात आणि सुखात चालले आहे.
Similar questions