World Languages, asked by patidarmulkrajsingh, 10 months ago

विरुद्धार्थी शब्द लिहा
खत्री x​

Answers

Answered by yogu06
18

Answer:

खत्री × शंका

hope it will help you

Answered by franktheruler
1

विरुद्धार्थी शब्द लिहा

खात्री x शंका, संशय.

  • खात्री शब्दाचा अर्थ आहे भरवसा, विश्वास.
  • खात्री शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शंका , संशय .
  • एखादा शब्दाचा उलट अर्थाचा शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात .

विरुद्धार्थी शब्दांची उदाहरण

  • परवानगी x बंदी
  • उच्च x नम्र
  • नोकर x मालक
  • कच्ची x पक्की
  • निष्काम x सकाम
  • दिवस x रातर
  • मागे x पुढे
  • नेता x अनुयायी
  • नीति x अनीति
  • पूर्ण x अपूर्ण
  • तरुण x म्हातारा
  • सुरुवात x शेवट
  • उंच x खोल
  • ऊन x सावली

#SPJ3

Similar questions