विरुद्धार्थी शब्द लिहा १] रागीट
Answers
Answered by
13
Answer:
रागीट×शांत
Explanation:
रागीट means anger
and
शांत means quite
Answered by
2
Answer:
प्रेमळ हा शब्द रागीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
Explanation:
विरुद्धार्थी शब्द-
प्रत्येक भाषेत जे शब्द असतात त्यांना विशिष्ट असा अर्थ असल्यामुळे ज्या दुसऱ्या शब्दाचा तो विशिष्ट असा अर्थ पहिल्या शब्दाचा अर्था पेक्षा उलट असेल त्याला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
कमी- जास्त
जवळ -लांब
काळा- पांढरा
उंच -बुटका
इकडे -तिकडे
पुढे-मागे
समानार्थी -विरुद्धार्थी
वरील दिलेल्या जोड्यां मधील पहिल्या शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे व त्याचाच उलट अर्थ हा दुसरा शब्दाचा असल्यामुळे दिलेल्या जोड्यां मधील शब्द हे विरुद्धार्थी शब्द आहेत.
Similar questions