Hindi, asked by sadhanamahajan1993, 6 months ago

विरुद्धार्थी शब्द लिहा १] रागीट​

Answers

Answered by Devendrakakade
17

Answer:

1) रागीट प्रेमळ

Explanation:

........Please follow me.....

Answered by qwstoke
1

विरुद्धार्थी शब्द लिहा १] रागीट

रागी x प्रे

विरुद्धार्थी शब्द

जे शब्द दिलेल्या शब्दांचा उलट अर्थ असतात त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

विरुद्धार्थी शब्द

- उभे x आडवे

- आतुरता x उदासीनता

-उघड़े x बंद

- उचित x अनुचित

- आदर्श x अनादर्ष

- आवश्यक x अनावश्यक

- आयात x निर्यात

आधी x नंतर

- आघाड़ी x पिछाड़ी

रात्र x दिवस

- उधार x रोख़

- उपाय x निरुपाय

आज्ञा x अवज्ञा

- ओला x सुका

- सूर्य x चन्द्र

- उजेड x काळोख

- डावा x उजवा

- ईमान x बेईमान

- इकडे x तिकडे

- प्रसन्न x अप्रसन्न

Similar questions