Hindi, asked by NISHANTBUTTE, 7 months ago

विरुद्धार्थी शब्द लिहा
१) समजx
२) किमान×​

Answers

Answered by kailashramteke45
10

Answer:

समज × नासमज, किमान ×कमाल

Explanation:

एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे 'विरुद्धार्थी शब्द' होय.

Answered by sarahssynergy
5

Answer:

विरुद्धार्थी शब्द लिहा

१) समज- गैरसमज

२) किमान - ​कमाल

Explanation:

जो शब्द दुसर्‍या शब्दाच्या अर्थाच्या विरुद्धार्थी अर्थ व्यक्त करतो, ज्या बाबतीत दोन शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत, त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

विरुद्धार्थी शब्द लिहा

१) समज- गैरसमज

२) किमान - ​कमाल

Similar questions