२. विरुद्धार्थी शब्द लिहा (१) उभी (२) जास्त (३) खोल (४) सावकाश (५) बुटकी (६) छोटी
Answers
Answered by
5
Answer:
ok I'm gonna do u think u can
Answered by
6
विरूद्धार्थी शब्द
(१) उभी - आडवी
(२) जास्त - कमी
(३) खोल - उथळ
(४) सावकाश - पटकन
(५) बुटकी - सटीक
(६) छोटी - मोठी
विरुद्धार्थी शब्द
ज्या शब्दांच्या अर्थ दिलेल्या शब्दांचा विपरीत असतात त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात .
विरुद्धार्थी शब्दांची उदाहरण
- उच x नीच
- उघड़े x बंद
- उभे x आडवे
- काळोख x उजेड
- उंच x बटका
- उदासीनता x आतुरता
- आदर्श x अनादर्श
- अवघड x सोपे
- आवड़ते x नावड़ते
- आवश्यकx अनावश्यक
- आधी x नंतर
- आज़ादी x गुलामी
- आस्थाx अनास्था
- आज्ञा x अवज्ञा
- आदर x अनादर
- आघाड़ी x पिछाड़ी
- शाप x आशीर्वाद
- आयात x निर्यात
- उचित x अनुचित
- उलट सुलट
- उदास प्रसन्न
.
Similar questions