विरुद्धार्थी शब्द निवडा नम्र
Answers
Answered by
12
Answer:
'नम्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे 'उद्धट'.
Explanation:
माणसाने नम्र आणि दयाळू असायला हवं. इतरांशी नम्रतेने वागल्यावर आपण त्यांचे मन जिंकू शकतो.एखाद्या नम्र माणसाच्या सहवासात लोकांना राहायला आवडते.
याच्या विपरीत एक उद्धट माणूस लोकांना आवडत नाही.त्याच्या उद्धट स्वाभावामुळे लोकांना त्रास होतो.अशा माणसाला इतरांशी काहीच घेणे-देणे नसते.तो त्याच्या वागणूकीमुळे,बोलण्यामुळे लोकांचे मन दुखावतो.
Answered by
3
उध्दट this is the correct answer
Similar questions