Science, asked by nidhicutegirl245, 3 months ago

विरुद्धार्थी शब्द सांडणे ​

Answers

Answered by studay07
2

Answer:

  • सांडणे x  भरणे

मराठी भाषेतील इतर विरुद्धार्थी शब्द

  • वरी x खाली  
  • आत x  बाहेर  
  • पांढरा x  काळा  
  • आशीर्वाद x शाप
  • आदर x अनादर
  • आडवे x उभे
  • कडक x नरम
  • कळस x पाया
  • गुण x अवगुण
  • गुप्त x उगड
  • द्वेष x प्रेम
  • धनवंत x निर्धन
Similar questions