विरूद्धाथी शब्द लिहा. घाई, अनेकदा,सुख,पोटभर .
मराठी मधे लिहा.
Answers
Answered by
1
Explanation:
घाई = सावकाश
अनेकदा = एकदा
सुख = दुःख
पोटभर = उपाशी
Similar questions