India Languages, asked by rahulroy1979, 1 year ago

विरुद्धलिंगी नाम ओळखा दाता

Answers

Answered by meet2004
7

Answer:

दाती:जी दान देते ती-दाती

Answered by halamadrid
0

■■ या प्रश्नाचे उत्तर, म्हणजेच 'दाता' या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग रूप आहे 'दाती' ■■

●ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुष जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना पुल्लिंग शब्द म्हटले जाते.

उदाहरणार्थ: मुलगा, गायक, कोंबडा, राजा.

●ज्या शब्दांमधून आपल्याला स्त्री जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना स्त्रीलिंग शब्द म्हटले जाते.

उदाहरणार्थ: मुलगी, गायिका, कोंबडी, राणी.

Similar questions