वारा या संबंधित आलेले शब्द वाचा . त्याचा वाक्यात उपयोग करा , मंद मंद , गिरक्या, जोरदार, थंडगार , झोंणणार
Answers
please follow me please plzzzzzzzzzzzzzzzzzzzz
वारा या संबंधित आलेले शब्दांचा वाक्यात उपयोग
- मंद मंद
कोकिळेच्या मंद मंद सव्रांनी मन अति प्रसन्न
झाले.
मंद मंद सव्रांनी मन प्रसन्न होऊन जाते.
- गिरक्या
भोवरा झाडावर गिरक्या घालत आहे.
- जोरदार
आज मुंबईत जोरदार पाऊस पडला होता.
- थंडगार
थंडगार धुक्यात मन प्रसन्न झाले.
- झोंणणार
पावसाचे थेंब झोंणणार आहेत.
वाक्यात उपयोग इतर उदाहरण
- हिरवे गार
बागेत हिरवे गार पाने डोलत आहे.
- छन छन
छन छन अवाजात पाऊस पडतो.
- फड़ फड़
अकाशात पक्षी फड़ फड़ आवाज करून
उड़तात.
- डराव डराव
बेडूक डराव डराव आवाज करतो.
- छान
सुरेखा छान दिसते.
- चांगला
राजू चांगला मुलगा आहे.
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/48126203?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
https://brainly.in/question/38157745?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question