Hindi, asked by ashutoshkarale29, 2 months ago

वारा या शब्दाचे दोन अर्थ​

Answers

Answered by XxHeartKillerGirl5xX
2

Answer:

"वारा" हा शब्द तर आपण नेहमी वापरतो म्हणजेच "काय वारा सुटला आहे" किंवा "ताशी अमुक अमुक वेगाने वारे वहात आहेत / वाहतील" इत्यादी. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे "आला आला वारा संगे पावसाच्या धारा" ही व अशीच "वारा" या शब्दाचा संदर्भ घेऊन लिहिलेली मराठी गाणी.

Similar questions