Hindi, asked by swadhakumari16052009, 9 months ago

वारा' या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
वारा
मंद मंद
गिरक्या
जोरदार
थंडगार
झोंबणारा​

Answers

Answered by ajitchavan493
9
  1. सोमवार च्या रात्री खुप मंद वारा सुटला होता
  2. मंद मंद वारा सुटला होता.
  3. वारा इतका जोरात होता की झाडे गिरक्या खात होते असे वाटत होते
  4. पावसाळ्या चे दिवस होते. जोरदार वारा सुटला होता
  5. उन्हाळ्याच्या दिवसामद्ये थंडगार पेय पिऊ वाटते
  6. थोड्याच वेळात झोंबनारा वारा सूरू झाला .
Similar questions