India Languages, asked by sindhubhuvad, 6 months ago

वारकरी संप्रदायरूपी इमारत संबंधित पुढील संकल्पनेचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा आधार रचणे​

Answers

Answered by Dhyani279
7

Answer:

आषाढी वारी(पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार , लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो.

Explanation:

hope it's helpful.....

please mark me as brainiest......

Answered by ajmeeramaneesha
1

Answer:

what is the last digit of 5 2015

Similar questions