Biology, asked by sakshibhosale4111, 6 months ago

वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात? ​

Answers

Answered by iamsqn
3

Please publish questions under proper subject

Answered by preeti353615
10

Answer:

वाऱ्याचा वेग किमी प्रती तास किंवा नॉटस् या परिमाणात मोजतात.

Explanation:

  • वारे निरनिराळ्या उंचीवर वाहत असतात.  
  • वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी अ‍ॅनिमोमीटर चा उपयोग करतात.  
  • वाऱ्याचा वेग किमी प्रती तास  या परिमाणात मोजतात.
Similar questions