विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजे काय?
Answers
Answered by
2
Answer:
काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जिवाणु विरुद्ध उपयोगी ठरतात, अशांना 'विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके '(broad spectrum antibiotics ) असे म्हणतात.
Thanks !!!!!!
Similar questions