Geography, asked by Omkush8359, 11 months ago

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये वर टिप लिहा.

Answers

Answered by Hansika4871
3

व्यापारी शेतीला मराठीत औद्योगिक शेती असे देखील म्हटले जाते. १९६० नंतर भारतात व्यापारी शेती सुरू होण्यात आली.

व्यापारी शेती म्हणजेच शेतीचे देवाण घेवाण म्हणजेच एकाचे सामान घ्याचे आणि दुसऱ्याला विकायचे (पैश्यासाठी अथवा दुसऱ्या गोष्टींसाठी)

व्यापारी शेती मुळे खालील दुष्परिणाम दिसून आले:

१) झाडांची संख्या घटली.२) जैविक विविधता संपत आली. ३) पाणी दूषित व दुर्मिळ झाले. ४) हवा दूषित झाली. ५) मातीचा पोत नष्ट झाला. ६) अन्न विषमय झाले. ७) पक्षी व सजीवांची संख्या घटली. ८) ग्रामीण जनतेचे स्थलांतर होऊन शहरे वाढली.

Similar questions