(वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता.गिर्यारोहण आता त्याचा छंद
राहिला नव्हता,तर त्याचे त्याला वेड लागले होते.त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध
गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला
गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या.त्याचे अनेक मित्रही याच
संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण
कार्यक्रमांत भाग घेतला होता.
गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता.आकाशाला स्पर्श करणारे उंच
पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या
पहोडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साद घालत होत्या त्यांना जेव्हा संधी
मिळेल, तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला
जात असत.
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खूश
झाला.त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य,प्रशांत,अमन आणि सक्षम
यांना दिली.सर्वच मित्र फार खूश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत
होते.शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती.
३)खालील अर्थाचे परिच्छेदातील शब्द लिहा.
अ) पर्वत चढणे
ब) लहान घाट
०१
Answers
Answered by
0
Answer:
झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.झाडीतुन हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो.
Similar questions