Science, asked by hena8970, 1 month ago

विस्थापन व अंतर यातिल फरक स्पष्ट करा

Answers

Answered by sk9811220802
6

Answer:

Hope it will be helpfull to you..

Explanation:

अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय.

Similar questions