' विसावा ' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
Answers
Answered by
6
Answer:
शांतता,,,,,,,,,,,,,,,,,
Answered by
0
Answer:
विश्रांती, उसंत.
समानार्थी शब्द-
वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ ज्या वेळेस समान असतो त्यावेळेस ते दोन शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द होय.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालीलप्रमाणे -
- महिना - मास,
- करुणा - दया,
- वारा - पवन,
- मन -अंतकरण,
- शरीर - देह,
- झाड -वृक्ष,
- भाग्य - नशीब,
- घर - सदन,
- आकाश - मेघ,
- शक्ती - सामर्थ्य,
- डोके - मस्तक,
- राग - क्रोध,
- कान - कर्ण,
- मित्र - सखा,
- वैरी - दुश्मन,
- भरधाव - जलद,
- आश्चर्य - नवल,
- ऐश्वर्य - वैभव,
- अंधार - काळोख,
- यात्रा - सफर,
- नदी - सरिता,
- सोने -सुवर्ण
Similar questions