History, asked by schalwa91, 7 months ago

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......होय. *

Answers

Answered by shikhersingh
48

Answer:

चित्रपट..............

Answered by rajraaz85
0

Answer:

चित्रपट

Explanation:

चित्रपट हा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे. चित्रपट तंत्रज्ञानात विसाव्या शतकात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली दिसून येते.

दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीचे बीज रोवले. समाजातील चांगल्या गोष्टी, आदर्श मूल्ये, आदर्श विचार या गोष्टींवर चित्रपट निघत असतात. चित्रफिती मुळे घडलेल्या घटना आपल्याला जशाच्या तशा पहायला मिळतात.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन यांसारख्या अनेक ऐतिहासिक चित्रफिती उपलब्ध आहेत. तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात दाखवलेले असल्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात चित्रपट हे अतिशय विश्वसनीय साधन मानले गेले आहे.

#SPJ3

Similar questions