विशेष
कलागुण दाखवणाऱ्या मैत्रीणीला तिचे अभिनंदन करनारे पत्र लिहा
Answers
Answered by
6
Answer:
आजच सकाळी वडिलांकडून समजलं कि तुला दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले,हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. म्हणून तुला हे खास अभिनंदनाचे पत्र लिहित आहे तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास दहावीतही तुला उत्तम गुण मिळतील ह्याची मला खात्रीच होती. लहानपणी तू म्हणायचास की मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनेन. अजूनही तुझी तीच इच्छा आहे का? तसे असेल तर खूपच छान तू नक्कीच एक हुशार डॉक्टर होशील असे मला वाटते. तुझ्या आईबाबांनी तुझ्या अभ्यासासाठी परिश्रम घेतले आणि तुला चांगला पाठिंबा दिला म्हणून मी त्यांचेही अभm
Answered by
0
मराठी प्रश्न क्रमांक 23 3 फरवरी
Similar questions