Biology, asked by shwetakamble280507, 4 months ago

विशिष्ट रोगावर लस तयार करण्यासाठी त्या रोगाचे जंतू सुरक्षितपणे का जतन करावे लागतात? ​

Answers

Answered by Itzgoldenking
1

Answer:

लस ही संसर्गजन्य रोग बरा करण्यासाठी वापरली जात नाही, तर अशा रोगाच्या संभाव्य ... विविध प्रकारचे सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्यापासून लशी तयार करण्यात आलेल्या आहेत. ... सुधारणा उपयुक्त असतात, तर विशिष्ट प्रतिकारक्षमतेसाठी लशींचा उपयोग करावा लागतो. ... सुमारे दीड महिन्यानंतर त्या मुलाला जेन्नर यांनी देवीच्या फोडातील द्रव टोचला तेव्हा रोगाचा ...

mark me as the brainiest please

Explanation:

Similar questions