२) वैशिष्ट्ये लिहा-
गोगलगाय
Answers
Answered by
3
Explanation:
काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात. शंख - हिंदू धर्म पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते.
Similar questions