वेशिष्ट्ये लिहा। व्यंगचित्रे
Answers
Answered by
6
Answer:
व्यंगचित्रे जशी करमणूक करतात तसंच अंतर्मुखही करतात. आपल्याकडं व्यंगचित्रांची मोठी परंपरा आहे. दिवाळी अंकांनी या व्यंगचित्रांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळवून दिलं आहे. विनोदी दिवाळी अंकांमध्ये अनेक व्यंगचित्रकार आपल्या शब्दरेषांनी वाचकांना हसवतात. यामध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे राजेंद्र सरग यांचं.
Explanation:
smile and follow me
Similar questions
English,
7 months ago
English,
7 months ago
Science,
1 year ago
English,
1 year ago
Computer Science,
1 year ago