(३) विशेष्ये व विशेषणे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
विशेष्ये
विशेषणे
(अ) प्रवाह
(१) गरीब
(आ) भिक्षेकरी (२) शालीन
(इ) श्रमिक (३) अशक्त
(ई) सुर्वे (४) चिंचोळा
(२) त्रामक
Answers
Answered by
1
Answer:
विशेष्ये विशेषणे
(अ) प्रवाह (४) चिंचोळा
(आ) भिक्षेकरी (१) गरीब
(इ) श्रमिक (३) अशक्त
(ई) सुर्वे (२) शालीन
Similar questions