विशेषण म्हणजे काय ते साांगून विशेषणाचे प्रकार लहा
Answers
Answered by
7
Answer:
नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
विशेषणाचे प्रकार :
1.गुणवाचक विशेषण
2.संख्यावाचक विशेषण
3.सार्वनामिक विशेषण
hope it's helpful
Answered by
1
Answer:
Explanation:
नामबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
अधिक माहिती vachanmitra.com
Similar questions