विशेषण म्हणजे काय त्याचे दोन उदाहरणं लिहा
Answers
Answered by
3
- नामा बद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषण नामाचा गुण पण सांगतो
उदा. -
- तो आंबा गोड आहे. (या वाक्यात गोड हे विशेषण आहे.)
- मे तिथे खूप खेळलो. (या वाक्यात खूप हे विशेषण आहे)
Similar questions