Hindi, asked by sharmamanoj55858, 14 days ago

विशेषण ओळखा. बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेने बघत होता.​

Answers

Answered by Aadhyalimbani
20

Answer:

बोका हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेने बघत होता.

विशेषण ओळखा.

(हिरव्या डोळ्यांनी) आणि (व्याकूळ नजरेने) हे या वाक्यातिल दोन विशेषण आहेत.

Pls mark me as brainliest

Similar questions