विशेषण - विशेष जोड्या लावा :
नैसर्गिक ,उत्तम ,कठीण, वाकडी ,उदाहरण ,चोच ,परिस्थिती, कवच
Answers
Answered by
2
Explanation:
नैसर्गिक=परिस्थिती
उत्तम=उदाहरण
कठीण=कवच
वाकडी=चोच
Answered by
1
Answer:
विशेषण विशेष्य
1) नैसर्गिक ⟶ कवच
2) उत्तम ⟶ उदाहरण
3) कठीण ⟶ परिस्थिती
4) वाकडी ⟶ चोच
Similar questions