India Languages, asked by blahire1, 9 months ago

विशेषण व विशेष्ये यांच्या जोडया लावा

पिकलेली , सानुली , पडका , गोड
वाडा , लेकर , जांभळा , झुळूक

Answers

Answered by Aayushi847
3

Answer:

पिकलेली = जांभळे .

सानुली = लेकरे .

पडका = वाडा .

गोड = झुळूक .

Similar questions